सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

गोंडपिपरी-(सुरज माडुरवार) :- गोंडपिपरी राज्य महा मार्गे सुरजागड लोह प्रकल्प कडे जाणाऱ्या भरधाव एम एच ४० बी जी ८३०४ हायवाने आज दि.६ गुरुवार दुपारी २ वाजता गोंडपीपरित एम एच ३४ डी. ६२३९ आटोसह ,एम एच ३४ बी के ९६७६ ,एम एच ३४ ९७४१ ,एम एच ३४ बी एन ५४१६ ,एम एच ३४ ११३० ,एम एच … Continue reading सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले